कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 चौकुळ गावचा एकमुखी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा..

🟥 लवकरच गावाच्या वतीने लाक्षणीक उपोषण छेडण्याचा निर्धार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-३१:- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज चौकुळ गावामध्ये सातेरी मंदिरात ग्रामस्थांची सभा अशोक गावडे, सुभाष गावडे ,सुरेश गावडे ,बापू गावडे ,विठ्ठल गावडे ,वासू गावडे, पांडुरंग गावडे, पप्पू गावडे, सोनू गावडे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी एक मुखाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले ,मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केले सात दिवस उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आरपार लढाईला सर्व मराठा समाज बांधवांनी गावागावात बैठक घेऊन उपोषण करावे असे आवाहन सावंतवाडी सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत आज चौकुळ ग्रामस्थांनी एकत्र येत मनोज चरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला व गावाच्या वतीने उपोषण छेडण्याचा निर्धार व्यक्त केला ,यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!