🟥 रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र, सोन्याची माळ लांबविली..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
कणकवली, दि-३१:- मांडवी एक्सप्रेसमधून मुंबई ते कणकवली असा प्रवास करत असलेल्या सुनीता सूर्यकांत पाताडे (६०, करंजे-आपटेवाडी) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व माळ असे सहा तोळे, दोन ग्रॅमचे जवळपास ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हिसकावून पळवले. ही घटना कणकवली रेल्वेस्थानकाच्या अगदी नजीक रविवारी सायंकाळी ६.१५ वा. सुमारास घडली. कणकवली रेल्वेस्थानकाच्या परिसरात अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्यामुळे प्रवाशांमधूनही भीती व्यक्त होत आहे
सुनीता या पतीसह मांडवी एक्सप्रेसच्या एस-५ बोगीमधून प्रवास करत होत्या.. कणकवली रेल्वेस्टेशन जवळ आल्यानंतर त्या एक नंबर फ्लॅटफॉर्मच्या दिशेकडील पसरली आहे.
दोन मा प दरवाजाकडे आल्या. बोगीमध्ये सुनीता, त्यांचे पती व अनोळखी चोरटा असे तिघेच होते. चोरट्याने पाठमोऱ्या असलेल्या सुनीता यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व १२ ग्रॅमची माळ अक्षरश: खेचून तोडली. सुनीता यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने गाडीतून थेट खाली उडी मारली आणि तो पसार झाला. सुनीता यांनी कणकवली रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर घडला प्रकार रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यांच्याच सूचनेनुसार सुनीता यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली रेल्वेस्थानकाच्या अगदी जवळ देखील असा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्येही घबराहट निर्माण झाली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

