कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 बेपत्ता मुलीचा मृतदेह तलावात आढळला..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-३१:- गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ओझरम-माळवाडी येथील ज्योती अंकुश मेस्त्री (१६) या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ओझरम तलावाच्या पाण्यात आढळून आला. ज्योती तलावात कशी पडली, हे समजू शकलेले नाही.

ज्योती ही कासार्डे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावीत शिकत होती. १३ ऑक्टोबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या आईने पोलीस ठाण्यात खबरही दिली होती. दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास लघु पाटबंधारे विभाग फोंडा येथील कर्मचारी तथा सध्या ओझरम आहे.

..धरण येथे वॉचमन म्हणून काम पाहत असलेले चंद्रकांत पडवळ हे तलावाच्या पाण्याची पातळी बघायला गेले होते. ते पातळी मोजण्याच्या पट्टीकडे आले असता त्यांना हा मृतदेह दिसला.

 

पडवळ यांनी कळविल्यानुसार ओझरमचे उपसरपंच प्रशांत राणे, पोलीस पाटील तुषार तांबे आदी घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ज्योती हिच्या कुटुंबियांनाही बोलविण्यात आले. त्यांनी पाहणीअंती मृतदेह ज्योती हिचाच असल्याचे सांगितले. घटनेबाबत पडवळ यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!