🟥 करुळ घाटात एसटी बसची चाके खड्डयात रुतली..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वैभववाडी, दि-३१:- करुळ घाटात खड्डयात फसलेल्या एस. टी. बसमुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. सोमवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास पहिल्याच वळणावर हा प्रकार घडला. त्यानंतर जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्याला चर मारून बस बाहेर काढण्यात आली. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूरकडून वैभववाडीच्या दिशेने येणारी एस. टी. महामंडळाची हिरकणी बस मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास करुळ घाट उतरत होती. करुळ घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या पहिल्या मोठ्या वळणावर बस आली असता तेथे असलेल्या खड्यात बसची चाके रुतली. त्यामुळे बसचा पुढील भाग जमिनीला लागला. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही बस जागची हालत नव्हती. याचवेळी एक जेसीबी मशीन करुळ घाट उतरून वैभववाडीच्या दिशेने येत होती. या जेसीबी मशीनच्या चालकाची बसचालक व वाहकाने मदत मागितली. या जेसीबी मशीनच्या साहाय्याने बसचा जमिनीला लागलेल्या भागाच्या ठिकाणी चर काढावा लागला. त्यानंतर बस बाहेर काढून मार्गस्थ करण्यात आली. करुळ घाटमार्गाच्या दुरावस्थेमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता तीव्र झाली आहे. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

