🟥 मालवण समुद्रात पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री..
🟥 पोलिसांची घटनास्थळी धाव ; हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण,दि-३०:- मालवण तळाशीलच्या समुद्रात खडक कवडा या रॉक जवळ पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाल्याने या हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी झाले असून त्यातील तिघाजणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल तळाशीलच्या समुद्रात पर्ससीन मच्छिमार आणि पारंपारिक मच्छिमार यांच्यात संघर्ष पेटला आणि त्याचे पर्यावसान भर समुद्रात तुंबळ धुमश्चक्री होण्यात झाली.
काल सायंकाळी तळाशील समोरील समुद्रात सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांची चिन्मय प्रसाद व प्रथमेश सीताराम लाड यांची पीर सुलेमान या पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या. यावेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक पारंपारिक मच्छिमारांनी सुमारे ८ ते १० नौकांद्वारे या पर्ससीन नौकांना गाठत त्यांच्यावर हल्ला चढवीला. यावेळी पारंपारिक मच्छिमार व तांडेल यांच्या नौकेवरील नेपाळी खलाशी यांच्यात तुंबळ हाणामारी होऊन पारंपारिक मच्छिमारांनी दांडे व काठ्यांनी खलाशाना मारहाण केल्याची चर्चा आहे. यामध्ये सुमारे दहा खलाशी जखमी झाल्याचे वृत्त असून प्रथमेश लाड यांच्या नौकेवरही मच्छिमारांनी चढविलेल्या हल्ल्यात हाणामारी होऊन ५ तें ६ खलाशी जखमी झाल्याचे समजते यातील तीन खलाशाना रात्री मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. त्यानंतर मालवण पोलीस स्थानकात याबाबत जबाब व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

