🟥 रायगड : मुंबई गोवा महामार्गावर दुभाजकाला धडकून टेम्पो पलटी; एक ठार तर सहा जण जखमी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴महाड, दि-३०:- महाड तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागलवाडी परिसरात एक पिकप टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक महिलेचा मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.या संदर्भात एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अमोल अनंत रेशीम राहणार मुठवली हा आपल्या ताब्यातील पिकप टेम्पो क्रमांक MH 06 BG 4216 घेऊन पोलादपूर कडून मुंबईच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. यामुळे पिकअप मध्ये बसलेले सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले आणि त्यामध्ये कुलवंती अशोक राऊत वय 60 राहणार मुठवली महाड या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सुहास मधुकर साळवी,अरुण लक्ष्मण चोरगे, ज्ञाननंदकुमार मेहता,नंदिनी नंदकुमार पालव,शीतल सुभाष राऊत,अमोल अनंत रेशीम सर्व राहणार मूठवली महाड हे सहाजण जखमी झाले आहेत.सर्वांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे मार्फत अधिक तपास सुरू आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

