Uncategorizedकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 नीलेश राणेंच्या स्वागत रॅलीत विशाल परबांची अनुपस्थिती !

🟥 अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी राणे कुटुंबियां सोबतच ; विशाल परब

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२९:- भाजपचे प्रदेश सरचिटणीस,विधानसभाप्रमुख तथा माजी खा. नीलेश राणे यांनी वरिष्ठांशी झालेल्या चर्चेनंतर आपला राजकीय संन्यासाचा निर्णय बदलला व ते सिंधुदुर्गात शुक्रवारी संध्याकाळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागत दौऱ्यात त्यांचे खंदे समर्थक भाजप युवामोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब न दिसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशाल परब हे नीलेश राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त परव दरवर्षी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून त्यांचा वाढदिवस साजरा करतात,

विशाल परब मित्र मिळणं भाग्य आहे. पैसा खूपजणांकडे असतो पण तो खर्च करण्याचे दातृत्व विशालकडे आहे, असं दातुत्व सर्वांकडे नसतं असे सांगून विशाल यांचे जाहीर कौतुकही निलेश राणे यांनी केले होते.

राणे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय बदलल्यानंतर शुक्रवारी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या राणेंचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बांदा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, मालवण व अन्य ठिकाणी भाजप कडून राणेंचे जंगी स्वागत करण्यात आले. परंतु त्यांच्यासमवेत सावलीप्रमाणे उपस्थित राहणारा विशाल नव्हता त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे

*नीलेश राणे माझे*

*दैवत : विशाल परब*

माजी खासदार नीलेश राणे हे माझे दैवत आहेत. मला मिळालेले पद हे राणे कुटुंबियांमुळेच मिळाले आहे. काल, आज आणि उद्याही मी नीलेश राणे यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहणार आहे. माझ्या व्यावसायिक कामानिमित्त ‘आपण दिल्लीत असल्याने कालच्या दौऱ्यात उपस्थित राहू शकलो नाही, असे नीलेश राणे यांचे खंदे समर्थक आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सांगितले त्यामुळे सर्व चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!