कोकणक्राइमदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 वाळूच्या 4 डंपर वर देवगड तहसीलदार यांच्या कडून करण्यात आली बेधडक कारवाई ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴देवगड,दि-२८:- देवगड तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आर.जे. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वाळूच्या ओव्हरलोड, डंपर वाहतुकीवर कारवाई इळये पाठथरसडा येथे करण्यात आली आहे. देवगड इळये पाठथरसडा येथे आज पहाटे 4.30 वा. 4 वाळूच्या डंपर वर कारवाई करण्यात आली आहे.

देवगड येथील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता ओव्हरलोड तसेच भरधाव वेगातील वाहनांना प्रतिबंध करण्याची गरज होती. तसेच जसे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी उपाययोजनाही करण्याची गरज आहे.

मालवण तालुक्यातील कालावल वांयगणी येथील खाडीतून देवगड येथे मोठ्या प्रमाणावर अवैध्य रित्या वाळूची वाहतूक केली जाते. या गाड्या वाळू भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज होती. याबाबत प्रशासनाकडूनही तातडीने कार्यवाही झाल्याचे शनीवारच्या पहाटे 4.30 च्या कारवाईत दिसून येत आहे.

इळये पाठथर सडा येथे चार डंपर अवैध्यरीतीने वाळूची वाहतूक करत आढळून आलेअसताना पहाटे 4.30 वा. अडवून ताब्यात घेण्यात आले आहेत. ही वाहने कालावल येथून वाळू घेऊन देवगड इळये पाठथरसडा च्या दिशेने वाळू वाहतूक ओव्हरलोड करत येत असल्याचे महसूल विभाग यांच्या निदर्शनास आले असून महसूल विभागने याची गंभीर दखल घेऊन देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे वाळू वाहतूक करीत असलेले डंपर देवगड तहसीलदार परिसरात उभे करून ठेवण्यात आले होते. रमेश पवार यांच्या उपस्थितीत,दहिबाव तलाठी श्री नाडे, यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

 

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!