कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या प्रबंधकपदी ; ॲड. विक्रम भांगले

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- गोवा येथे शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या क्रीडा प्रकारासाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक अॅड. विक्रम भांगले यांच्यावर ‘स्पर्धा प्रबंधक’ या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नॅ शनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, दिल्लीने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे.

भारताला सर्वाधिक ऑलम्पिक आणि जागतिक पदके मिळवून देणाऱ्या शूटिंग म्हणजेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात अॅड. भांगले यांचे नाव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, आयोजक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ओळखले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये भारतीय ज्युनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वीपणे या जबाबदारी सांभाळली आहे. तसेच अनेक जागतिक नेमबाजी स्पर्धा, या कॉमनवेल्थ, एशियन, आशियायी व

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये त्यांनी पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.. त्यांच्या या आजपर्यंतच्या उत्तम कामगिरीची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत दिल्ली येथील नॅशनल रायफल असोसिएशनने गोवा येथे सुरू होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारीच अॅड. भांगलेंकडे सोपविली आहे. देशपातळीवर होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्पर्धा प्रबंधक’ ही जबाबदारी मिळणे हा एक फार मोठा सन्मान समजला जातो. केवळ ही एकच जबाबदारी नव्हे, तर या स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजक समितीने ‘डायरेक्टर ऑफ कॉम्पिटीशन’ ही आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. ॲड. भांगले हे गोवा राज्य नेमबाजी संघाचे सचिव, तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचे मानद सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण क्रीडा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!