अत्याचारप्रकरणी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ
*🟥अत्याचारप्रकरणी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२६:* २१ वर्षीय युवतीवर तिचा प्रियकर व त्याचे दोन साथीदार अशा तिघांनी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या युवतीचा प्रियकर बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६, मूळ केळवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी व सध्या रा. नाद, ता. वैभववाडी), रिक्षाचालक शैलेश शांताराम तांबे (३४, दारुम) आणि गणेश प्रकाश गुरव (२०, शिरवली, ता. देवगड) यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवस वाढ केली. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा प्रियकर व दोन रिक्षाचालक अशा तिघांनी शारीरिक अत्याचार केल्याची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात झाली होती. १५ ऑक्टोबरला सायंकाळनंतर ते १६ ऑक्टोबरला पहाटे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

