अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी निर्दोष
*🟥अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी निर्दोष*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२६:* घरात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अमित रवींद्र पाटील याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पोक्सो विशेष न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. लॉकडाऊनच्या कालखंडात मोबाईलवरून फोन लावण्यासाठी आरोपी अमित पाटील याच्या घरी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला घरात कुणी नाही, हे पाहून विनयभंग केला म्हणून पीडित मुलीने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ अ, व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवण्यात आला होता. सुनावणीत सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, पीडितेचे वय सिद्ध न होणे, फिर्याद दाखल होण्यास विलंब, स्वतंत्र साक्षीदार न तपासणे आदी कारणाबाबतचा केलेला युक्तीवाद मान्य करत आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
