कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनोहर- संतोषगड परिसरातील भागात आज अकरा वाजल्यापासून विमान घालत होते घिरट्या..

🟥 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड किल्ल्यांची केली टेहळणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२६:- शिरशिंगे गोटवेवाडी येथील मनोहर- संतोषगड परिसरातील भागात आज अकरा वाजल्यापासून विमान घिरट्या घालत होते. गोठवेवाडी परिसरातील अत्यंत लोकांच्या नजरेत भरेल असे हे विमान संपूर्ण परिसर न्याहाळत होते. गोटवेवाडीत विमानाचा आवाज आणि स्पष्टपणे विमान नजरेत दिसत असल्यामुळे या भागातील लोकांनी हे गिरट्या घालणारे विमान पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. आपल्या परिसरात अत्यंत घराच्या लगत हे विमान फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीची छायाही निर्माण झाली होती. मात्र हे विमान नौदलाच्या येत्या 4 डिसेंबरला मालवण येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण किल्ल्यावरील नौदलाच्या दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे खास सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषता मालवणचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला तसेच शिवापूर येथील मनोहर संतोषगड आणि तेथील परिसर आणि संपूर्ण सिंधुदुर्ग ह्या विमानाद्वारे टेहळणी करण्यात येत होती असे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. शिरशिंगे गोटवेवाडी, शिवापूर , कलंबिस्त, परिसरात हे विमान आज तब्बल अर्धा ते एक तास संपूर्ण परिसर फिरत होते. याबाबत माजी सरपंच जीवन लाड यांनी याबाबत प्रशासनाला कल्पनाही दिली. मात्र, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले. नौदलाचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात

येत आहेत त्यानिमित्ताने हे विमान आले असावे असे स्पष्ट केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!