कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवत अत्याचार

*🟥अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवत अत्याचार*

*🟥पुणे येथील युवक अटकेत : सोशल मीडियावरून झाली होती ओळख*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२६:* सावंतवाडी तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर पुणे येथे अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर (दक्षिण) – अकोले येथील युवकाला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. प्रमोद भागवत माने (२४) असे त्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रमोद माने याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.
सोलापूर-अकोले येथील संशयित प्रमोद माने हा पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. मोबाईलवरून त्याची तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. ओळखीतून जवळीक साधत त्याने १३ सप्टेंबरला सदर मुलीला फूस लावून पळवून पुणे येथे नेले. अल्पवयीन मुलीच्या बेपत्ताची तक्रार एक ऑक्टोबर रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस नाईक मनिष शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलीस पथकाने पुणे येथे गाठत संशयित प्रमोद माने याला ताब्यात घेत त्याच्या राहत्या खोलीतून मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून मुलीला ताब्यात देण्यात आले. मुलीच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित प्रमोद माने याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!