कुडाळेश्वरच्या भजन स्पर्धेत तांबोळीचे ‘स्वरधारा’ प्रथम
*🟥 कुडाळेश्वरच्या भजन स्पर्धेत तांबोळीचे ‘स्वरधारा’ प्रथम*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि-२६:-* येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव ( मंडळाच्यावतीने आयोजित ४८ व्या अॅड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा भजन मंडळ (तांबोळी) ने प्रथम क्रमांक मिळविला. येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय श्री स्वामी समर्थ (कलंबिस्त), तृतीय सनामदेव (सांगेली), चतुर्थ रवळनाथ (पिंगुळी), पाचवा उमळकर (कुडाळ), उत्कृष्टगायक सर्वेश राऊळ (ओंकार, कोलगाव), हार्मोनियम विश्राम घाडी गांगेश्वर कृपा, श्रावण), पखवाज मेहल कांडरकर (स्वरधारा), तबला सचिन कुडतरकर (कुलस्वामी, पावशी), उत्तेजनार्थ झांज प्रथमेश घाडीगावकर (सद्गुरू, कुसबे). स्पर्धेचे परीक्षण शहाजहान शेख व लक्ष्मण उर्फ संजय दळवी यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

