कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

मारहाणप्रकरणी दोन युवकांना अटक

*🟥मारहाणप्रकरणी दोन युवकांना अटक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.२६:* लिफ्ट दिलेल्या मोटारसायकलस्वाराला मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम घेऊन रात्रीच कुडाळ येथून पळ काढलेल्या परजिल्ह्यातील सेंट्रिंग काम करणाऱ्या दोन युवकांना पकडण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. शिवशरण सुभाष वालीकर (२०, रा. सातारा-नागेठाणे) व सुमित युवराज माचरेकर (१९, रा. पुणे) अशी या संशयितांची नावे असून त्यांना पुणे व सातारा येथे सापळा रचून ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आली. चौदा दिवसांपूर्वी कुडाळ- तुपटवाडी येथे ही घटना घडली होती. याबाबतची फिर्याद नीलेश प्रकाश जावकर (३९, रा. माऊली कॉम्प्लेक्स, कुडाळ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!