कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कुडाळ येथे उद्या गिरणी कामगार मेळावा

*🟥कुडाळ येथे उद्या गिरणी कामगार मेळावा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.२६:* सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागातर्फे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ रेल्वेस्टेशन मार्गावरील सिद्धिविनायक सभागृहात जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात म्हाडाकडून गिरणी कामगार व वारसदारांच्या ऑनलाईन पात्रता निश्चिती करण्याकरिता अर्ज भरण्याबाबत जाहीर करण्यात आलेल्या सूचनेची माहिती देण्यात येणार आहे. तसेच हे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत माहिती देण्यात येईल. गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतच घर मिळण्याबाबत रुपरेषा व आंदोलनाबाबत एकंदरीत दिशा निर्देश ठरविण्याची घोषणा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कॉ. उदय भट, कॉ. बी. के. आंबे, कॉ. संतोष मोरे व कॉ. अनंत मालप मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथून उपस्थित राहणार. आहेत. जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहवे, असे आवाहन प्रमुख संघटक शांताराम परब यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!