🟥 रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२४:- रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेत स्पर्धेत काव्या सूर्यकांत चव्हाण व पार्थ दत्तप्रसाद पावसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावले. रविवारी सकाळी 10 वा.ही स्पर्धा संपन्न झाली यावेळी रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर,संकेत वेंगुर्लेकर,सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, निहाल गवंडे, ईश्वरी कल्याणकर,
नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी, राजेश विर्नोडकर, युवराज वाळके आदी उपस्थित होते.
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नेहमी अश्या स्पर्धा रोटरॅक्ट क्लब नेहमी आयोजित करत असतो असे यावेळी अध्यक्ष मयेकर यांनी सांगितले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
रंगभरण स्पर्धा:
प्रथम क्रमांक – कुमारी काव्या सूर्यकांत चव्हाण
द्वितीय क्रमांक कुमार समर्थ सागर पाटील
तृतीय क्रमांक – कुमारी सायली शेखर बांदेकर
चित्रकला स्पर्धा :
प्रथम क्रमांक – कुमार पार्थ दत्तप्रसाद पावसकर
द्वितीय क्रमांक – कुमारी चिन्मयी सूर्यकांत चव्हाण
तृतीय क्रमांक: कुमार मीत राजेश विर्नोडकर
स्पर्धेचे परीक्षण केदार कणबर्गी यांनी केले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी रात्री ठीक 9 वा. विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालय बांदा येथे होईल अशी माहिती अध्यक्ष मयेकर यांनी दिली.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

