आरोग्यकोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

शरीर, मेंदूच्या विकासासाठी आयोडिनची गरज – डॉ. पवार

*🟥शरीर, मेंदूच्या विकासासाठी आयोडिनची गरज – डॉ. पवार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 तुळस, दि.२३:* आयोडिन हा नैसर्गिक घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे आयोडिन न्यूनता विकार होऊ शकतात. विशेषतः बाल्यावस्था, पौंगडावस्था, गर्भावस्था व प्रसुती पश्चात याची खास गरज असते. मातेमध्ये आयोडिनची कमतरता असल्यास शारीरिक व्यंग किवा मतिमंद बालक जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर-मेंदूची स्वाभाविक वाढ व विकास यासाठी आयोडिनची गरज असल्याचे प्रतिपादन तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी केले.
तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिवसाबाबत जनजागृती करण्यात आली. डॉ. पवार पुढे म्हणाले की, सर्वसाधारण रोज १५० मायक्रो ग्रॅम तर गर्भवती किवा
प्रसुतीपश्चात रोज २०० मायक्रो ग्रॅम आयोडिनची जरूर असते. जमिनीत उत्पन्न झालेल्या अन्नापासून आयोडिनची स्वाभाविक गरज पूर्ण केली जाते. आयोडिनच्या न्यूनतेमुळे गलगंड, हायपोथायराडिझम, मेंदुची वाढ खुंटणे, बुध्यांक कमी होणे असे आजार होतात. गर्भाची बौध्दिक व शारीरिक वाढ होत नाही. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनु बल्हारा म्हणाल्या की, आयोडिनयुक्त मीठ हे साधारण मीठाप्रमाणे साठवता येत नाही. कारण आयोडिनयुक्त मीठ हे हवेतील उष्णता व दमटपणा यामुळे निघून जाते. त्यामुळे हे मीठ उष्णतेपासून लांब, हवाबंद व आर्द्रताविरहीत बरणीत ठेवावे. दररोजच्या वापरातून १५० ते ३०० मायक्रो ग्रॅम एवढे आयोडिन शरीरात घेणे अपेक्षित आहे. त्यापैकी ९० टक्के आयोडिन शेवटी मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!