आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रमालवण

फटाका हातातच फुटल्याने दहा वर्षे मुलगा भाजला

फटाका हातातच फुटल्याने दहा वर्षे मुलगा भाजला

देवगड

फटाका वाजवताना फटाका हातातच फुटल्याने मोटाट पाळेकरवाडी येथील सुमेध संदीप पाळेकर (१०) हा गंभीरित्या भाजला आहे. त्याच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी दुपारी घडली. सुमेध हा रवीवारी दुपारी फटाके वाजवत असताना फटका त्याच्या हातातच फुटला यात त्याचे हात,पाय व चेहरा भाजला. त्याला तात्काळ फणसगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!