आरोग्यकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

हळदीचे नेरूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴कुडाळ,दि.१२: तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूरच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने उद्या रविवार दिनांक १३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन शिक्षक श्री. दळवी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आली.

राज्यात कोव्हिडमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच इच्छुक रक्तदात्यांनी राजाराम कविटकर 9423833375 किंवा भिवा सावंत 9421260575 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!