हॉटेलातून चोरीस गेलेला मोबाईल लगेच हस्तगत
*🟥हॉटेलातून चोरीस गेलेला मोबाईल लगेच हस्तगत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.२१:* पेशाने इंजिनियर असलेल्या निकित नांदोसकर यांचा ओरोस येथील एका हॉटेलच्या काऊंटरवरून चोरीला गेलेला मोबाईल अवघ्या काही तासात सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी हस्तगत करून संबंधिताला परत दिला. मालवण तालुक्यातील निकित हे आपला मोबाईल ओरोस येथील एका हॉटेलच्या काऊंटरवर विसरले होते. मोबाईल विसरल्याचे लक्षात आल्यानंतर ते परत आणण्यासाठी तेथे गेले असता त्या ठिकाणी मोबाईल मिळून आला नाही. याबाबत पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांच्यासह पोलीस नाईक रुपेश नाईक, पोलीस शिपाई योगेश मुंडे यांनी केलेल्या तपासात तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. फुटेजमधील मोबाईल नेणारी व्यक्ती ही राजस्थान येथील असून सध्या सेंट्रिंग व मोलमजुरीचे कामासाठी ओरोस येथे राहते. त्याने मोबाईल चुकून आणल्याचे सांगत परत दिला. हस्तगत करण्यात आलेला मोबाईल मूळ मालक यांना पोलीस ठाणे येथे बोलावून उन्मय पेडणेकर व पोलीस स्टाफ यांच्या हस्ते परत करण्यात आला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

