युवतीवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक
*🟥युवतीवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२१:* २१ वर्षीय युवतीवर तिचा प्रियकर व त्याचे दोन मित्र, अशा तिघांनी शारीरिक अत्याचार केल्याचा गुन्हा कणकवली पोलिसात दाखल झाला आहे. १५ ऑक्टोबरला सायंकाळनंतर ते १६ ऑक्टोबरला पहाटे या कालावधीत घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित युवतीने गुरुवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार युवतीचा प्रियकर बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६, मूळ केळवली, ता. राजापूर जि. रत्नागिरी व सध्या रा. नाद, ता. वैभववाडी), रिक्षाचालक शैलेश शांताराम तांबे (३४, दारुम) व गणेश प्रकाश गुरव (२०, शिरवली, ता. देवगड) यांना पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरांमधून अटक केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

