कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

मंत्र्यांना भेटल्याने जीवे मारण्याची धमकी

*🟥मंत्र्यांना भेटल्याने जीवे मारण्याची धमकी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२१:* राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली या रागातून कुडासे येथील बाबाजी देसाई याने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते संजय नारायण नाईक (आयनोडे) यांनी दिली आहे. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९ ऑक्टोबर रोजी ते सावंतवाडी येथील दीपक केसरकर संपर्क कार्यालयात आले होते. कोल्हापूर येथील एका कार्यकर्त्याच्या कामानिमित्त केसरकर यांची भेट घेतली होती. त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडून सावंतवाडीत एका मंदिरात गेलो असता दुपारी तीनच्या सुमारास मोबाईलवरून देसाई याने ‘तू केसरकर यांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेतोस आणि पुन्हा त्यांनाच भेटायला का जातोस? तुला आम्ही बघून घेऊ. तू पुन्हा केसरकर यांच्या कार्यालयात पाय ठेवूनच दाखव’, धमकी दिली. तक्रार दाखल केल्यानंतर नाईक शुक्रवारी सावंतवाडी पोलीस ठाण्याचें निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला सावंतवाडीत .येण्यास भीती वाटते. शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यापासून धोका असल्याचे सांगितले. या प्रकाराने उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे गट शिवसेनेत वादाला तोंड फुटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!