कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

‘ज्येष्ठ नागरिक दिन’ नेरुरमध्ये उत्साहात साजरा

*🟥’ज्येष्ठ नागरिक दिन’ नेरुरमध्ये उत्साहात साजरा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 नेरुर, दि.२१:* ज्येष्ठ नागरिक संघ (देऊळवाडा- नेरुर) च्यावतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नेरुर ग्रा. पं. सभागृहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे संतोष चव्हाण, सरपंच भक्ती घाडीगावकर, संघाचे अध्यक्ष बळीराम सोनू गावडे, सचिव शांताराम सावंत व सदस्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संतोष चव्हाण व भक्ती घाडीगावकर यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे सदस्य भास्कर गावडे यांनी प्रास्ताविक केले. सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव सावंत यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. संतोष चव्हाण यांनी दिलेल्या दोनशे छत्र्यांबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. बळीराम गावडे यांनी नियोजित सहल व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. भक्ती घाडीगावकर यांनी संघाचे पुढील कार्यक्रम ग्रा. पं. च्या सहकार्याने राबविण्याचे आश्वासन दिले. ग्रा. पं. सदस्य मंजुनाथ फडके यांनीही मनोगत व्यक्त केले. संतोष चव्हाण यांनी संघाचे कार्य पाहून सावंत गुरुजी यांचे कौतुक केले. तसेच संघास यापुढे जी मदत लागेल, ती देण्याचे आश्वासन दिले. खजिनदार सुरेश गावडे यांनी आभार मानले
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!