आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्र

सीताराम पुजारे याचा जामीन अर्ज नामंजूर

*🟥सीताराम पुजारे याचा जामीन अर्ज नामंजूर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.२१:* जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या सीताराम आत्माराम पुजारे (३९. रा. सरंबळ, ता. कुडाळ) याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. प्रॉपर्टीवरुन सुरू असलेल्या भांडणाचा राग मनात धरुन संशयित आरोपी सीताराम पुजारे ं याने सत्यवान आत्माराम पुजारे यांच्यावर कोयत्याने वार केले होते. १ ऑक्टोबर रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली होती. यावेळी संशयिताने घरातील लाईटची मेन फ्युज बंद करून हे कृत्य केले होते. या प्रकरणी सत्यवान पुजारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयितावर भा. दं. वि. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली होती. ३ ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी झाली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, त्याने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणीत यापूर्वी त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाणे येथे चार गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे यावरुन दिसून येत असल्याची बाब सरकार पक्षाकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली तसेच जामिनावर मुक्त झाल्यास भाऊ व आई- वडील यांच्याही जीवितास धोका होण्याचा संभव असल्याची बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. या बाबींचा विचार करुन न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केला, आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!