आडवलीतील शेतकऱ्यांनी घेतली माजी खासदार नीलेश राणेंची भेट
*🟥आडवलीतील शेतकऱ्यांनी घेतली माजी खासदार नीलेश राणेंची भेट*
*🟥गावातील विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन*
*🟥दुग्धोत्पादनासाठी जिल्हा बँकेमार्फत सहकार्य*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.२१:* शेती, पाणीप्रश्न व दूध उत्पादन याबाबत आडवली येथील शेतकऱ्यांनी माजी सभापती सुनील घाडीगावकर यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार नीलेश राणे यांची मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, राणे यांनी ग्रामस्थांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ग्रामस्थांना शेतीसाठी नदीपात्रातून पाणी उपसा करण्यासाठी जादा क्षमतेचा पंप अथवा लघु पाटबंधारेमार्फत कोणती उपाययोजना करता येईल याबाबत पाठपुरावा व कार्यवाही करून नियोजन केले जाईल. तसेच शेतकऱ्यांना दूध उत्पादनसाठी म्हैशी खरेदीसाठी जिल्हा बँकेमार्फत अर्थसहाय्यक उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. दूध संकलनासाठी गोकुळच्या माध्यमातून सहकार्य होण्याच्या दृष्टीने योग्य ती प्रक्रिया केली जाईल, असे नीलेश राणे यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, राजा गावडे, बाळा राऊत यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. दत्ता सामंत यांनीही शेतकरीवर्गाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. यावेळी भार्गव लाड, दुर्गाप्रसाद तुळपुळे, भगवान लाड, नारायण पांचाळ, विशाल लाड, सुरेंद्र लाड, प्रकाश राऊळ, संतोष लाड, सतीश लाड, प्रवीण लाड, शैलेश लाड, दत्ताराम लाड, विजय लाड, दिलीप मालंडकर, संभाजी साटम, आनंद सुर्वे, अतुल राणे, प्रसाद लाड, गोपाळ लाड, स्वप्निल लाड, नंदकिशोर लाड, आनंद सुर्वे, आनंद लाड, अतुल राणे, संतोष लाड, विशाल लाड, कमलाकर साळकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

