कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 वझरे धान्य दुकानात चक्क तांदळात अळ्या..

🟥 उ.बा.ठा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी वेधले तहसिलदारांचे लक्ष..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२१:- दोडामार्ग तालुक्यातील वझरे (गावठणवाडी)येथील धान्य दुकानावर जो तांदुळ दिला जातो.त्यात अळ्या आढळुन आल्याने या विरोधात उ.बा.ठा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आवाज उठवला व या संदर्भात तहसिलदार यांची भेट घेतली.

अश्या प्रकारचा तांदुळ येथील नागरिकांना दिला जात असुन शासन जनतेच्या जीवाशी खेळत आहे.त्यामुळे ज्या धान्य दुकानावर हा तांदुळ दिला जात आहे तो त्वरित थांबवाव अन्यथा या विरोधात आवाज उठवला जाईल .यावेळी या ठीकाणी तालुकाप्रमुख संजय गवस , मदन राणे सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे ,लक्ष्मण आयनोडकर तालुका संघटक मिलिंद नाईक उपतालुका प्रमुख संदेश वरक उप तालुका संघटक प्रदीप गावडे कोनाळ उपसंघटक समीर मावसकर युवासेना उप विभाग प्रमुख लक्ष्मण गवस माजी सरपंचत तसेच उपतालुका समन्वयक विष्णु मुंज हे उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!