🟥 ए पी आय सागर खंडागळे यांची जामिनावर मुक्तता, अँड राजेंद्र रावराणे व अँड प्राजक्ता शिंदे यांनी पहिले काम..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴सिंधुदुर्ग, दि-२१ :- ए पी आय सागर खंडागळे यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. सावंतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.२८८/५०२३ लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७ अ अन्वये अटकेत असलेले API सागर खंडागळे यांना रक्कम रुपये ५०,०००/- वर मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश १ तथा मा.विशेष न्यायधीश सिंधुदुर्ग श्रीम. सानिका जोशी यांनी दिले. ए पी आय खंडागळे यांचे वतीने अँड राजेंद्र रावराणे व अँड प्राजक्ता शिंदे यांनी काम पहिले.
तक्रारदार सिद्धांत परब यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग रायगड कँम्प सावंतवाडी यांचेकडे API सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे आपल्याकडे लाचेची मागणी करत API असलेबाबत दिनांक १२/१०/२०२३ रोजी तक्रार दाखल केली होती. तद्नंतर खंडागळे यांना एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारले प्रकरणी लाच लुचपत प्रतिबधक पथकाने अटक केलेली होती. त्यांच्या वतीने जामीन मिळावा या करिता मा.विशेष न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन श्री.खंडागळे विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

