🟥 दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरिय मेळावा संपन्न
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२१: सिंधूदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व राष्ट्रीय दूष्टिहिन महासंघ विभागीय शाखा कोकण यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १५ आँक्टोबर जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून दिव्यांगाचा जिल्हास्तरीय मेळावा व दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरूवात रँली काढून करण्यात आली रँलीची सुरूवात कसाल स्टँड ते सिध्दिविनायक हाँल कसाल अशी करण्यात आली कसाल गावचे सरपंच राजन परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पांढरी काठी दिनानिमित्त घोषणा देत व ढोल पथक घेवुन राँली काढण्यात आली या राँली मधे ७०हून अधिक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला होता राँली ची सांगता सिध्दिविनायक हाँल कसाल येथे करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहूण्यांच्या ऊपस्थितीत लुई ब्रन यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालण्यात आला व अंधांच्या पांढऱ्या काठीला पुष्प हार घालण्यात आला व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे कसाल गावचे सरपंच राजन परब ,सर्वशिक्षा अभियानचे राजू पाटिल ,स्वाभिमानी विकास मंच चे सुभाष कांबळी ,बाबूराव गावडे,शेखर आळवे ,शामसुंदर माजगावकर,राजेंद्र मेस्त्री,दिक्षा तेली ,कमलाकांत शिरोडकर,शामसुंदर लोट,मनोज सातोसे ,साईक्रपा अपंग संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे प्रशांत कदम ,सेजल आळवे ,प्रकाश वाघ,आदि मान्यवर उपस्थित होते ऊपस्थित दिव्यांग बांधवांच्या गायन स्पर्धा घेण्यात आल्या व त्यांना ब्लँईंड मेन असोसियेशन गोवा या संस्थेचा वतिने विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली उपस्थित मान्यवर व दिव्यांग बांधव यांचे निलम राणे यांनी आभार मानले .
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

