🟥 कणकवली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२०:- कणकवली पोलीस ठाण्यात एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या २१ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यामध्ये १५ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.१५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याची आहे.
या प्रकरणी बाळकृष्ण सदानंद तांबे(२६,नाद देवगड),शैलेश शांताराम तांबे( दारुम),गणेश प्रकाश गुरव(शिरवली ता.देवगड) या तिघांवर सामूहिक बलात्कार व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी के. एल. सावंत व कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

