कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

खासदार विनायक राऊत आज जिल्हा दौऱ्यावर

खासदार विनायक राऊत आज जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत शुक्रवार २० ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर येत। आहेत. २० रोजी सकाळी १०.३० वाजता नाधवडे येथे नवलादेवी दर्शन आणि सरदारवाडी बाबू तावडे यांच्या दुर्गादेवीचे दर्शन, ११ वाजता शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे सत्कार समारंभ, दुपारी १२.३० वाजता जांभवडे महालक्ष्मी मंदिर देवदर्शन, १.१५ वाजता नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थान देवदर्शन, २ वाजता आखवणे येथे स्व. मानाजी गुरव यांच्या पुतळ्याला अभिवादन, २.३० वाजता मौदे येथे श्री बावचा देवी मंदिर देवदर्शन, ३.१५ वाजता हेत केदारलिंग मंदिर . देवदर्शन, ४.३० वाजता भुईबावडा येथे रवळनाथ मंदिर येथे देवदर्शन, सायंकाळी ५ वाजता तिरवडे तर्फे खारेपाटण येथे गांगो रवळनाथ मंदिर देवदर्शन, ५.४५ वाजता उंबर्डे येथे मेहबूबनगर शिवसेना शाखेला भेट, ६.३० वाजता कोळपे येथे समाज मंदिर, ७ वाजता ‘तिथवली येथे श्री देव गांगेश्वर दर्शन, रात्री आठ वाजता सोनाळी पावणादेवीचे दर्शन, ८.३० वाजता करुळ येथे श्री देव रवळनाथ देवदर्शन, ९ वाजता वैभववाडी नवदुर्गा उत्सवास भेट, ९.३० वाजता खांबाळे येथे आदिष्टी देवी दर्शन, १० वाजता आचिर्णे येथे रासाई देवी मंदिर दिवदर्शन, १०.३० वाजता लोरे येथे, १२ वाजता सांगवे- कनेडी येथे विभागीय शिवसेना नवदुर्गा देवी दर्शन घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!