कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीय

मालवण तालुक्यात नवीन मतदार नोंदणी शिबीर कार्यक्रम

मालवण तालुक्यात नवीन मतदार नोंदणी शिबीर कार्यक्रम

मालवण

भारत निवडणूक आयोग यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारनोंदणी, मतदारयादीतील तपशीलात दुरूस्ती, कायमस्वरूपी स्थलांतरीत व मयत मतदारांची वगळणी याकरिता मालवण तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ रोजी ग्रामपंचयात आचरा येथे सकाळी ११ वाजता, २७ रोजी ग्रामपंचायत वायंगणी येथे सकाळी ११ वाजता, २० रोजी ग्रामपंचयात कोळंब येथे सकाळी ११ वाजता, २५ रोजी ग्रामपंचायत पोईप येथे सकाळी ११ वाजता, २६ रोजी ग्रामपंचायत राठीवडे येथे सकाळी ११ वाजता,

२० रोजी ग्रामपंचायत सुकळवाड येथे सकाळी ११ वाजता, २६ रोजी ग्रामपंचायत वराड येथे सकाळी ११ वाजता, २३ रोजी ग्रामपंचायत श्रावण येथे सकाळी ११ वाजता, २५ रोजी ग्रामपंचायत पेंडुर येथे सकाळी ११ वाजता, २६ रोजी ग्रामपंचायत कट्टा येथे सकाळी ११ वाजता, २० रोजी ग्रामपंचायत आंबेरी येथे सकाळी ११ वाजता, २७ रोजी ग्रामपंचायत धामापूर येथे सकाळी ११ वाजता, २७ रोजी ग्रामपंचायत मसुरे येथे सकाळी ११ वाजता, २५ रोजी ग्रामपंचायत बांदिवडे येथे सकाळी ११ वाजता अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!