कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

मारहाणप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

*🟥 मारहाणप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि-१७:-* आर्थिक व्यवहारात ठरलेली रक्कम न दिल्याने वैभववाडी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिल्याच्या रागातून फिर्यादी अश्विनी संतोष शिंदे यांच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी संशयित लक्ष्मण केशव शेळके व शांती लक्ष्मण शेळके (रा. नावळे ता. वैभववाडी) यांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी टी. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी अश्विनी शिंदे यांची सासू गुलाबी यांनी दोन वर्षापूर्वी संशयित लक्ष्मण शेळके यांना त्यांच्या हिश्याची जंगली झाडे तोडण्याबाबत करार केला होता. त्यानुसार ३० हजार रुपये द्यावयाचे होते. त्यापैकी
१५ हजार संशयिताने दिले होते. उर्वरित रक्कम मागणी करूनही देत नसल्याने ७ जानेवारी २०१७ रोजी गुलाबी शिंदे यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला. याची माहिती मिळताच त्याच दिवशी रात्री ८.३० वा. लक्ष्मण शेळके व त्याची पत्नी शांती हे मोटारसायकलने फिर्यादीच्या घरी गेले व फिर्यादी अश्विनी व तिचा पती संतोष यांना मारहाण केली तसेच ठार मागण्याची धमकी दिली. याबाबत वैभववाडी पोलीस स्टेशनला आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती व अन्य त्रुटींमुळे दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!