अतिरिक्त सजांच्या चाव्या तहसीलदारांकडे सुपूर्द
*🟥अतिरिक्त सजांच्या चाव्या तहसीलदारांकडे सुपूर्द*
*🟥कणकवलीसह १२ सजांच्या चाव्या केल्या जमा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.१७* संपूर्ण राज्यात सध्या ई-फेरफार, ई- चावडी, ई-पीक पहाणी व ई-हक्क प्रणालीमध्ये कामकाज सुरू आहे. या प्रणालीमध्ये काम करत असताना तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा संघाने सन २०१६ पासून वेळोवेळी या प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तहसीलदार ते शासन दरबारी मांडलेल्या आहेत. सदरच्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने अतिरिक्त सजांच्या पदभार असलेल्या चाव्या तहसीलदारांकडे सुपूर्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार तालुका संघाच्यावतीने १२ सजांच्या चाव्या तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यात तलाठी कार्यालय शिवडाव, दारिस्ते, कोळोशी, हुंबरट, दिगवळे, ओसरगाव, करंजे, बोर्डवे, ओझरम, डामरे, कणकवली, बीडवाडी या १२ सजांसहीत तलाठी सजा पुनर्रचनेमुळे तयार झालेल्या नवीन सजांची स्वतंत्र
कार्यालये नसल्याने मूळ संजाच्या कार्यालयातच नवीन सजांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे अशा ठिकाणी नवीन सजांची चावी जमा न फक्त मूळ सजांचे करता कामकाज पाहण्यात येणार असल्याचे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र रासम, सचिव गणेश गोडे, उपाध्यक्ष प्रवीण लुडबे, खजिनदार दत्ता डाके, मंडळ अधिकारी किरण गावडे, महिला सदस्या सुवर्णा कडुलकर आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekoka*🟥अतिरिक्त सजांच्या चाव्या तहसीलदारांकडे सुपूर्द*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_n
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_