कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय

*🟥गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय*

*🟥कुंभारमाठ येथील बैठकीत निर्णय : न्याय हक्कासाठी संघटित लढा देणार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.१७:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार व त्यांचे वारसदार आहेत. या सर्वांना त्यांच्या न्याय हक्कासाठी म्हाडामार्फत मुंबई, नवी मुंबई येथे उपलब्ध होणाऱ्या घरांचे लाभ मिळवून देण्यासाठी संघटितपणे एकत्रित करून गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा गिरणी कामगार वारसदार सौ. रश्मी लुडबे यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांची बैठक रविवारी झाली. जिल्ह्यातील विविध भागातून गिरणी कामगार व त्यांचे वारसादर उपस्थित होते. रश्मी लुडबे, भाजप तालुकाध्यक्ष तथा गिरणी कामगार व वारसदार असलेले धोंडी चिंदरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करत असताना पक्षविरहीत संघटना उभारून संघर्ष समिती स्थापन केली जाईल. सर्वांचे अर्ज भरणा केले
जातील. कागदपत्र उपलब्ध होताना ज्या काही समस्या उद्भवतील त्यासाठी सहकार्य केले जाईल. सर्वांच्या सहभागातून व एकत्रित मेहनतीतून काम करण्याचा प्रयत्न राहील, असे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व भागातील गिरणी कामगार व वारसदारांचे फॉर्म भरणा करून लवकरच संघर्ष समिती जाहीर केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मालवण, वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, देवगड तसेच अन्य भागातून गिरणी कामगार व त्यांचे वारसदार उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!