ओरोस येथे तीन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
*🟥ओरोस येथे तीन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 बांदा, दि.१७:* गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या प्रवासी मॅक्स गाडीवर उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह १० लाख ८८ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर याप्रकरणी विठ्ठल गोविंद पाटील (३५, रा. कडगाव, भुदरगड, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची पक्की खबर भरारी पथकाला होती. त्यानुसार भरारी पथकाचे कर्मचारी जिजामाता
चौकात ठाण मांडून होते. या दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स (एमएच-११/ वाय-१७५८) आली असता त्या गाडीस त्यांनी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता त्यात तब्बल ५० दारुचे बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत २ लाख ८८ हजार व वाहनाची किंमत आठ लाख असा एकूण १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर एकास ताब्यात घेतले. ही कारवाई अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, विशाल सरकटे, जगन चव्हाण यांनी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

