🟥 कुणकेश्वर येथे आज डबलबारी भजन सामना!
🟥 बुवा अक्षय बोरकर विरुद्ध बुवा श्री संतोष जोईल यांच्यात सामना..
🎥 Kokan Live Breaking News
🎴मसुरे, दि-१६:– नवरात्र उत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर कुणकेश्वर येथे आज १६ ऑक्टोबर रोजी रात्री ठीक नऊ वाजता आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. कोकण रत्न बुवा संतोष शिरसेकर व बुवा श्री अभिषेक शिरसाट यांचे शिष्य बुवा अक्षय बोरकर (मुणगे- देवगड) विरुद्ध भजनसम्राट बुवा श्री श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा श्री संतोष जोईल या दोन भजनी बुवांमध्ये हा सामना रंगणार आहे. अक्षय बोरकर यांना पखवाज तुषार शिंदे, तबला सुनील बोरकर (मुणगे) आणि चकवा मनोज सावंत हे साथ करणार आहेत. तर बुवा संतोष जोईन यांना पखवाज अक्षय मेस्त्री, तबला मांगिरीश घाडी हे साथ करणार आहेत. भजन प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जोगेश्वरी मंडळ कुणकेश्वर यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

