🟥 भाजपा नेते, युवा उद्योजक विशाल परब यांचा उद्या होणाऱ्या वाढदिवसाला केद्रीय मंत्री नारायण राणे यांसह बड्या मंत्र्यांची हजेरी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१४:- भाजपा नेते, युवा उद्योजक विशाल परब यांचा उद्या होणाऱ्या वाढदिवसाला केद्रीय मंत्री नारायण राणे, भागवत कराड, श्रीपाद नाईक यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, गोव्याचे खासदार सदानंद तानावडे, आमदार चंद्रकांत शेट्ये, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहीती भाजपा पदाधिकारी व विशाल परब मित्रमंडळाकडून देण्यात आली.
जिमखाना मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्त व खाजगी सुरक्षेमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

