कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न

*🟥पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१२:* तालुक्यातील एका गावातील व्यक्तीने इमारतीसमोर पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी प्रसंगवधान दाखवत शेजारील व्यक्तीने त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. त्या व्यक्तीकडून झालेल्या प्रकारामागील नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती शेजाऱ्याने पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला व त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले होते. पेट्रोलमुळे लागलेल्या आगीत सदर व्यक्तीचा हात भाजला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नव्हती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!