हुंबरट येथे बंद घर चोरट्यांनी फोडले
*🟥हुंबरट येथे बंद घर चोरट्यांनी फोडले*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.११:* हुंबरट-शिवाजीनगर येथील दीपक शांताराम उंडलकर (५८, सध्या रा. मुंबई) यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. टीव्ही, कपडे, भांडी हा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. हा प्रकार सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दीपक शांताराम उंडलकर यांचे हुंबरट – शिवाजीनगर येथे घर आहे. मागील दीड महिन्यापासून त्यांचे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्याने त्यांचे घर फोडून आतील टीव्ही, कपडे, भांडी लंपास केली. सोमवारी सकाळच्या सुमारास गावातील एका व्यक्तीने दीपक यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे कळविले. त्यानंतर मंगळवारी दीपक व त्यांची पत्नी घरी दाखल झाल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दीपक यांनी याबाबत माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, बापू खरात यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेत पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी दीपक उंडलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

