गणेश गावकर यांच्या अपहरणाचा प्रयत्न!
*🟥गणेश गावकर यांच्या अपहरणाचा प्रयत्न!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.१०:* देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांसाठी शिवसेना व महाविकास आघाडीचे: पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालयात गेले होते. यावेळी आमदार राणे यांना युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी रुग्णालयाच्या समस्यांबाबत जाब विचारला असता आमदार राणेंनी जबरदस्तीने त्यांचा हात पकडला. यावेळी देवगड पोलीस निरीक्षक बघ्याची भूमिका घेत होते. आमदारांचा गावकर यांच्या अपहरणाचा प्रयत्न होता, अशी माहिती ठाकरे शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेकडो कार्यकर्ते आणून चार शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिवसेनेच्या एकटा गणेश गावकर आमदारांना नडला. त्यांच्या दहशतीपुढे झुकला नाही. आमदारांनी तब्बल एक तास गणेश गावकर यांचा हात पकडून ठेवला होता. जबरदस्तीने ते त्याला गाडीतून घेऊन जात होते. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षकं नीळकंठ बगळे यांच्यासमोर घडत होता. मात्र पोलिसांनी गावकर यांना वाचविण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, असेही ते म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
