कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

जमिनीच्या वादातून दगड फेकल्याने एक जखमी

*🟥जमिनीच्या वादातून दगड फेकल्याने एक जखमी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१०:* तालुक्यातील सातार्डा येथे जमीन जागेच्या वादातून फेकलेला दगड डोक्याला लागून तेथील सावळाराम महादेव राऊळ (६२) गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात जखमी राऊळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेथील रघुनाथ मधुकर राऊळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत 4 नमूद करण्यात आले आहे. दाखल तक्रारीनुसार सावळाराम राऊळ हे आपल्या जमिनीतील सुकलेली पोफळीची झाडे तोडत असताना तेथे रघुनाथ राऊळ दाखल झाले. त्यांनी त्यांच्याशी भांडण करून त्यांच्या दिशेने दगड फेकला. तो दगड सावळाराम यांच्या डोक्याला लागून ते गंभीर जखमी झाले. जखमी सावळाराम राऊळ यांच्यावर ‘यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात सावळाराम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरोधक रघुनाथ राऊळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन जागेच्या वादावरून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डुमिंग डिसोजा करत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!