कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचा दुर्लक्ष..

🟥 ..तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल ; माजी नगरसेविका शुभांगी सुकी

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१०:- येथील बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचा दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. बाजूला असलेल्या शिशुवाटीकेसह दवाखान्यात येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा खुद्द शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी प्रशासनाला दिला.

एकिकडे पालिका स्वच्छता अभियान राबवित आहे तर दुसरीकडे कार्यालयाच्या बाजूलाच अस्वच्छता आहे. या प्रकाराला नेमका जबाबदार कोण..? याचा शोध घेवून तात्काळ कार्यवाही व्हावी, केवळ दिखाव्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवू नयेत, अशी त्यांनी मागणी केली आहे. याबाबत सौ. सुकी यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली.

 

दरम्यान अनेक वेळा प्रसाधन गृहाची स्वच्छता करण्याची मागणी केली असता नगरपालिका प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष होत आहे. असे तेथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांनी सांगितले. या परिसराची लवकरात लवकर स्वच्छता करून यापुढे स्वच्छता कायम ठेवावी अशी मागणी शुभांगी सुकी यांनी केली आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांनी ताबडतोब याची दखल घेत त्या परिसराची साफसफाई करू असे आश्वासन दिले.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!