कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 डॉक्टर हा सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक ; डॉ. संजीव लिंगवत

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-१०:- डॉक्टर हा सामाजिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक असुन वैद्यकीय क्षेत्रात काम करतं असताना डाॅक्टर मंडळी यांनी समाजाप्रती असलेली आपली कर्तव्ये व जबाबदारी नीट पार पाडली तर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी यांना नक्कीच समाजात अजूनही उत्तम दर्जा प्राप्त होईल व त्यामुळे डॉक्टरांवर होणारे अत्याचारा रोखले जातील असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या न्याय वैद्यकशास्त्राचे विभाग प्रमुख व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांनी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या आंतर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी डॉ. लिंगवत यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेचे दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

व्यासपीठावर डॉ. मानसी सातार्डेकर, डॉ.प्रणाली सावंत, परिचारिका नम्रता कनयाळकर, परिचारिका अपुर्वा गावडे, परिचारिका सुखदा सावंत आदी मान्यवर व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!