कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेत सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१०:- राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार स्पर्धा २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान कोकणातील पहिल्या सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्राप्त केला. यंदा या मंडळाच ११८ व वर्ष असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हे मंडळ पात्र ठरलं आहे.

गेली ११८ वर्ष या मंडळाकडून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने निघणारी विसर्जन मिरवणूक ही विशेष आकर्षण असतं. यावर्षी महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा साकारत गड किल्ले संवर्धनाचा संदेश मंडळान दिला होता. राज्य शासन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम येण्याच मान मंडळान पटकाविला आहे. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सालईवाडा गणेशोत्सव मंडळावर केला जात आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!