🟥रेल्वे प्रवासात दोन महिन्याच्या बालकाचा मृत्यू
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.०९: रेल्वे प्रवासात अत्यवस्थ झालेल्या दोन महिन्याच्या बालकास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती बालकाचा मृत्यू झाला होता. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. सदर बालकाला घेऊन आई व आजोबा मांडवी एक्सप्रेसमधून गोव्याच्या दिशेने प्रवास करीत होते. आईने दूध प्राशन केल्यानंतर बालक अचानक अत्यवस्थ झाला. पुढे रेल्वे कणकवली रेल्वेस्थानकावर थांबली असता बालकाचे कुटुंबिय बालकासह उतरले. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने बालकास उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नव्हते. तर घटनेची माहिती समजल्यानंतर कणकवली पोलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. घटनेबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरु होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

