कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसिंधुदुर्ग

🟥राणे महाराज जयंतीनिमित्त वराड येथे १३ पासून कार्यक्रम

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कट्टा, दि.०९: प. पू. राणे महाराज यांचा ९५ वा जयंतीत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १३ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा. सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. हरिपाठ व रामनाम जप, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. शिवरामेश्वर भजन मंडळ, आचराचे भजन, रात्री ८ वा. सिद्धिविनायक भजन मंडळ, कुडाळचे भजन, ९ वा. विठ्ठल-रखुमाई दिंडी भजन मंडळ, आचरा देऊळवाडीचे भजन. १४ रोजी सकाळी ९ वा. हरिपाठ, १० वा. रामनाम जप, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ते ९ वा. स्थानिक भजने. १५ रोजी ९५ वा जयंती उत्सव सोहळा- सकाळी ८ वा. मूर्ती अभिषेक व पादुका पूजन, १० वा. नामदेव महाराज भक्त मंडळींचे • भजन, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद (अखंड सुरू), सायंकाळी ४ वा. पालखी सोहळा (कै. गुरुनाथ म्हाडगूत, कट्टा यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठ), ७ वा. आरोलकर दशावतार नाट्य मंडळ, आरवली यांचा ‘श्रीयाळ चांगुणा’ नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन राणे महाराज सेवा ट्रस्ट, कुसरवेवाडी, वराड (कट्टा) यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!