🟥 ठाकरे गटाच्यावतीने कणकवलीत नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम !
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-०९ :- सालाबादप्रमाणे रविवार १५ ऑक्टोबर २०२३ ते बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव २०२३ साजरा होत आहे त्यानिमित्ताने खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत.
असे आहेत कार्यक्रम !
रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ : सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन, १०वा. देवीची विधिवत पूजा व आरती, सायं. ७.३० वा. मोरेश्वर दशावतार नाटय मंडळ, मोरे ता.कुडाळ यांचे दशावतारी नाटक, सोमवार दि. १६ ऑक्टोबर २०२३ : सायं. ७.३० वा. डबलबारी, श्री लिंगेश्वर प्रा. भजन मंडळ, भरणी घोटगे, बुवा-श्री विनोद चव्हाण, गुरुवर्य-बुवा चिंतामणी पांचाळ, पखवाज- श्री. महेश पर /तबला-श्री तुषार लोट विरुद्ध श्री वडची देवी प्रा. भजन मंडळ,लिंगडाळ, देवगड, बुवा-श्री संदीप लोके, गुरुवर्य – बुवा विजय परब, पखवाज – श्री योगेश सामंत / तबला- संदेश सुतार, मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०२३ : सायं.-५ वा. चक्री भजन स्पर्धा, बुधवार दि. १८ ऑक्टोबर २०२३ : सायं ६वा. निमंत्रित संघांची फुगडी, गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३, सायं. ७.३० वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय मंडळ, नेरूर यांचा ट्रिकसीन युक्त नाट्यविष्कार अजिंक्यतारा भाग २, शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ : सकाळी १० वा. सहस्त्रनामावली पठन, सायं. ६ वा. – देवीचा गोंधळ, श्री मेघनाथ गोसावी, चांगदेव गोसावी (राजापूर, कोंडये ) यांचा बहारदार देवीचा गोंधळ, शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ : सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, ११ वा. आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायं. ५ ते ७ वा. पखवाज वादन, पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत स्वर ताल एक प्रवास ( जगन्नाथ संगीत विद्यालय ) सायं.- ७.३० वा. डबलबारी : ओम चैतन्य प्रा. भजन मंडळ,मुंबई (उंबर्डे वैभववाडी) बुवा – श्री श्रीकांत शिरसाट गुरुवर्य – बुवा कै चंद्रकांत कदम, पखवाज – अमोल पांचाळ, तबला- महेश तळेकर विरुद्ध श्री सातेरी प्रा. भजन मंडळ, दिवा बुवा-श्री जनार्दन पेडणेकर, गुरुवर्य-बुवा – विश्वास सुहास सुर्वे, पखवाज- सागर कदम, तबला-1 पेडणेकर, रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ : सायंकाळी वाजता कुमारिका पूजन, सायं. ६ वा. होममिनिस्टर, ५ सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३ : सायं. ७.३० वा. तिरंगी भजनांचा सामना, श्री सिद्धिविनायक प्रा भजन मंडळ बापर्डे, बुवा – श्री महेश नाईकधुरे, गुरुवर्य-बुवा अजित गोसावी, पखवाज- शेखर घाडी विरुद्ध श्री मालविर भूतनाथ प्रा भजन मंडळ, पाळेकरवाडी देवगड, बुवा – शुभम पाळेकर, गुरुवर्य – बुवा श्री विजय परब, गुणाजी पाळेकर, पखवाज – सर्वेश पाळेकर, तबला – ओंकार लबडे विरुद्ध श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ, शिवडाव, बुवा श्री – श्री गंनजय तेली, गुरुवर्य – बुवा श्री विनोद चव्हाण, पखवाज- तुषार लोट, तबला – विराज राणे, मंगळवार , दि. २४ ऑक्टोबर २०२३ : सायं. ४ वा. आपटा पूजन, – सायं-७.३० वा. दशावतारी नाटक, आरोलकर दशावतार नाट्य मंडळ,आरवली, बुधवार दि. २५ ऑक्टोबर २०२३ : दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक, सूचना- दररोज दुपारी २ ते ६ स्थानिक भजने, दररोज सकाळी ९ वा.देवीची पूजा व आरती व सायंकाळी ७.३० वा. आरती
अध्यक्ष श्री रामदास विखाळे खजिनदार प्रमोद मसुरकर यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

