🟥 जुबीन नौटीयाल यांच्या लाईव्ह शो साठी प्रत्येक तालुक्यात बुकिंग सेंटर..
🟥 प्रत्येक तालुक्यातील खालील दिलेल्या नंबरला संपर्क साधावा ; विशाल परत मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आवाहन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०९:- भाजप युवा नेते, उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि गोव्यात जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो सावंतवाडीत होत आहे. विशाल परब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त 15 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5.00 वाजता सावंतवाडी जिमखाना मैदान येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ज्युबिन याच्या चाहत्यांना खास बॅण्ड दिला जाणार त्या साठी प्रत्येक तालुक्यात बुकिंग सेंटर उभारण्यात आले असून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रत्येक संपर्क साधून तो फॉर्म भरून कार्यक्रमाचा बँड आपण त्या ठिकाणाहून मिळून घेण्याचे आवाहन विशाल पर मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
Jubin Nautiyal Live Concert
Show Booking Form Centre
Address & Contact Details
1) वेंगुर्ला : पत्ता : हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला मोबाईल : (९०४९६९४४५९: साईप्रसाद / ९६८९७२०७१६ : योगेश )
२) शिरोडा : पत्ता : ध्येयनिष्ठा बिल्डींग, ST बस स्थानक समोर, शिरोडा
मोबाईल : (८३९०९८४१६१: श्रीकांत, / ७०६६७६०८३१ : रोहन )
३) सावंतवाडी : पत्ता : रामेश्वर प्लाझा, सच्चिदानंद (संजू) परब ऑफिस, सावंतवाडी
मोबाईल : ( ९६३७८४०९६२: शुभम / ९४०३६२५५०६ : सतीश )
४) बांदा : पत्ता : राजाराम (बाळू) सावंत. कट्टा कॉर्नर मुंबई-गोवा हाईवे लगत
मोबाईल : ( ९५६११७५३५३ ज्ञानेश्वर / ९४२२३७९०३२ : बाळू, / ९४२००२०८०२ : मकरंद )
५) दोडामार्ग : पत्ता : ST बस स्थानक समोर, PUC CENTER मोबाईल : (९४२१२२२९२४ -: सचिन तांबे, / ९९२३५००८४१-: चेतन चौहान )
६) कुडाळ : पत्ता : BJP ऑफिस कुडाळ
मोबाईल : (९४२३६८६४६४: दादा साईल )
७) ओरोस : पत्ता : गोविंद सुपर मार्केट, वालावलकर सदन, RTO ऑफिस जवळ
मोबाईल : (८२०८०९४९१७ : सुदर्शन / ८३२९४८७५३६: सुप्रिया )
8) माणगाव : पत्ता : माणगाव तिठा, BJP ऑफिस, माणगाव मोबाईल : : (८४५९९९६२७८ : सिताराम )
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

