सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच पदांची सोडत 16 रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.10: सन 2020 ते 2025 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2-अ(1) (2) नुसार पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले असून तालुक्यांसाठीचा सरपंच पदासाठी आरक्षणाचा कोटा तनिश्चित करण्यात आला आहे. सदर सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सदर सोडत कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुनर्वसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्य विषयक सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता याबाबी विचारात घेऊन कार्यवाही करावी असे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हे कळवितात.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

